You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal१९५०-७० च्या सुमारास हिंदी चित्रपट आणि संगीत यांचे लोकांना वेड होते. त्या काळी चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहणे ही एक प्रकारची चैन होती आणि गाणी रेडिओवर ऐकणे हा नाद होता. त्या प्रवाहात वाहात गेल्यामुळे त्या संगीताचा प्रभाव पडला आणि हे पुस्तक निर्माण झाले. तेव्हाचे सगळे संगीतकार एस डी बर्मन, रोशन, नौशाद, शंकर जयकिशन अशा ३० पेक्षा जास्त संगीतकारांचा "माझे आवडते संगीतकार" या पुस्तकात समावेश आहे.
रविंद्र पडळकर
रवींद्र पडळकर, इंजिनीयर असून विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. इंजिनियरिंग मधील पम्प्स - "Centrifugal Pumps - Pump Types", नंतर राजकारणातील आपल्या देशातील घराणेशाही वर "Ruling Dynasties of Independent India" आणि आता हे तिसरे पुस्तक "माझे आवडते संगीतकार". पुस्तके लिहिण्याशिवाय यांना प्रवास आणि वाचन याची आवड असल्यामुळे साहजिकच बहुश्रुतता आलेली आहे.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.