You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal
भरकटणाऱ्या मनाला थार्यावर आणायचे असेल तर मनातील अंधार संपवणे गरजेचे असते. अंधार असेल तर आजूबाजूला काहीच दिसत नाही. मनात असलेल्या अंधारमय वातावरणामुळे आपले विचार भावना वर्तन याबाबत आपण संदिग्ध असतो. मनातील अंधार संपवायचा असेल तर आपण स्वयंप्रकाशित होणे गरजेचे असते.
हा स्वयंप्रकाश निर्माण करण्यासाठी मानसशास्त्राच्या रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी वर आधारित असणाऱ्या संकल्पनांचा समावेश सुखाचा राजमार्ग या पुस्तकात करण्यात आलेला आहे. संभाव्यता ,अनिश्चितता , बिनशर्त स्वीकार, मनाचे पूर्णत्व ,माणसाचे मूल्य ,इतरांची मान्यता ,अपराधीपणा, वैचारिक अधिष्ठान, लोक काय म्हणतील ?या मुख्य घटकांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
डी .चाबुकस्वार
डी. चाबुकस्वार
रिहॅबिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया सर्टिफाइड सायकॉलॉजिस्ट
सी आर आर नंबर A 60549
एसएनडीटी गृह विज्ञान महाविद्यालय कर्वे रोड पुणे येथे 2006 सालापासून मानसशास्त्र विषयाचे अध्यापन.
चाईल्ड लाईन, कास्प , माहेर, पुणे विद्यार्थी गृह, अहमदनगर महाविद्यालय, बूथ हॉस्पिटल, यशदा,एस. एन. डी .टी.दूरस्थ शिक्षण ,प्रौढ व निरंतर शिक्षण , अकॅडमी ऑफ कौन्सिलिंग ट्रेनिंग टेस्टिंग यासारख्या विविध संस्थांसोबत मानसशास्त्रीय योगदान.
अभिक्षमता चाचणीद्वारे व्यावसायिक सुमुपदेशन क्षेत्रात तज्ञ म्हणून पुणे येथे काम .
व्यक्तिमत्व विश्लेषक तसेच तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीत तज्ञता .
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.