Share this book with your friends

Highway of Happiness / सुखाचा राजमार्ग

Author Name: D.Chabukswar | Format: Paperback | Genre : Others | Other Details


भरकटणाऱ्या मनाला थार्‍यावर आणायचे असेल तर मनातील अंधार संपवणे गरजेचे असते. अंधार असेल तर आजूबाजूला काहीच दिसत नाही. मनात असलेल्या अंधारमय वातावरणामुळे आपले विचार भावना  वर्तन याबाबत आपण संदिग्ध असतो. मनातील अंधार संपवायचा असेल तर आपण स्वयंप्रकाशित होणे गरजेचे असते.

हा स्वयंप्रकाश निर्माण करण्यासाठी मानसशास्त्राच्या रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी वर आधारित असणाऱ्या संकल्पनांचा समावेश सुखाचा राजमार्ग या पुस्तकात करण्यात आलेला आहे. संभाव्यता ,अनिश्चितता , बिनशर्त स्वीकार, मनाचे पूर्णत्व ,माणसाचे मूल्य ,इतरांची मान्यता ,अपराधीपणा, वैचारिक अधिष्ठान, लोक काय म्हणतील ?या मुख्य घटकांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

डी .चाबुकस्वार

डी. चाबुकस्वार 

रिहॅबिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया सर्टिफाइड सायकॉलॉजिस्ट 

सी आर आर नंबर A 60549

एसएनडीटी गृह विज्ञान महाविद्यालय कर्वे रोड पुणे येथे 2006 सालापासून मानसशास्त्र विषयाचे अध्यापन.

चाईल्ड लाईन, कास्प , माहेर, पुणे विद्यार्थी गृह, अहमदनगर महाविद्यालय, बूथ हॉस्पिटल, यशदा,एस. एन. डी .टी.दूरस्थ शिक्षण ,प्रौढ व निरंतर शिक्षण , अकॅडमी ऑफ कौन्सिलिंग ट्रेनिंग टेस्टिंग  यासारख्या विविध संस्थांसोबत मानसशास्त्रीय योगदान.

अभिक्षमता चाचणीद्वारे व्यावसायिक सुमुपदेशन क्षेत्रात तज्ञ म्हणून पुणे येथे काम .

व्यक्तिमत्व विश्लेषक तसेच तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीत तज्ञता .

Read More...

Achievements