Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalAbout the Author – * The author is a mother and has also studied engineering. * As an engineer, while working in the service industry, she faced many difficulties like any other mother while carrying out the responsibilities of home and children. * But just talking about the difficulties does not reduce them and we keep the moment as a bad memory. Therefore, the author avoids being critical about her child while raising them. * Along with these difficulties, the author realized that the happy moments experienced while raising children are unforgettable. * So far everyone has just praised theRead More...
About the Author –
* The author is a mother and has also studied engineering.
* As an engineer, while working in the service industry, she faced many difficulties like any other mother while carrying out the responsibilities of home and children.
* But just talking about the difficulties does not reduce them and we keep the moment as a bad memory. Therefore, the author avoids being critical about her child while raising them.
* Along with these difficulties, the author realized that the happy moments experienced while raising children are unforgettable.
* So far everyone has just praised the struggle of mother, written about how she managed home, children, and work.
* But the author writes about the pleasant experience, which only a mother can experience while raising children. We will know how to live life happily considering that experience as God's grace.
लेखक बद्दल -
* लेखक एक आई आहेत व सोबतच अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे.
* एक अभियंता म्हणून काम करत असताना ,घर आणि मुलं यांची जबाबदारी पार पाडताना त्यांना इतर आई प्रमाणे खूप अडचणी आल्या.
* या अडचणी सोबतच मुलं मोठे होत असताना अनुभवास आलेले सुखद क्षण अविस्मरणीय आहेत याची त्यांना जाणीव झाली.
* आजतागायत प्रत्येकानी फक्त एका आईच्या संघर्षाची स्तुती केली आहे, कस्या अडचणीत तिनी घर, मुलं आणि काम सांभाळलं याबद्दल लिहलं आहे.
* पण लेखिका त्या सुखद अनुभवा बद्दल लिहतात , जे फक्त एक आई मुलं घडवताना अनुभवू शकते. त्या अनुभवास ईश्वरीच कृपा प्रसाद समजून आनंदाने आयुष्य कसं जगावं हे आपल्याला कळेल.
Read Less...
Achievements
हे विलक्ष्नीय नाही का, 4 वर्षांच्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी नसतात, याचा अर्थ आपल्या पालकांना आलेले सर्व अनुभव हे सर्व गोड आनंदाचे क्षण आहेत, केवळ आपल्यासाठी अक्षरश: भेटवस्तू
हे विलक्ष्नीय नाही का, 4 वर्षांच्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी नसतात, याचा अर्थ आपल्या पालकांना आलेले सर्व अनुभव हे सर्व गोड आनंदाचे क्षण आहेत, केवळ आपल्यासाठी अक्षरश: भेटवस्तू आहेत. म्हणून हे क्षण फक्त हळूवार गोंजारा आणि मुलांबरोबर खेळण्याचा आनंद घ्या आणि त्यांच्या कृती कडे लक्ष द्या .
उम्मा टुम्मा च्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक कथेत असे अनेक अनुभव देते जिथे मुलांचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पाहून तुम्ही पूर्णपणे थक्क व्हाल.
चला एकाच वेळी आश्चर्य चकित आणि आनंदी होऊया.

Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.